मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बारा मोटेची विहीर माहिती

बारा मोटेची विहीर सातारा |bara motachi vihir information in Marathi साताऱ्यातील प्रसिद्ध बारा मोटेची विहीर त्यामध्ये असणाऱ्या महाला साठी प्रसिद्ध आहे. सातारा शहरा पासून 16 किलोमीटर तर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गा पासून पूर्वेस चार किलोमीटर अंतरावर कृष्णा नदी च्या काठावर शेरी लिंब या गावामध्ये बारा मोटेची विहीर आहे . कमानी दरवाजा          विहिरीचे बांधकाम छत्रपती संभाजी राजांचे पुत्र थोरले शाहू महाराजांच्या काळात झाले. संपूर्ण विहिरीचे बांधकाम काळ्या ताशीव चिरा दगडांमध्ये करण्यात आले असून संपूर्ण बांधकाम चूण्यात केले आहे.  सन १७१९ ते १७२५ या कालखंडात  श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी ह्या विहिरीचे बांधकाम केले.  विहिरीची सर्वसाधारणपणे खोली ११० फूट व्यास ५० फूट एवढा आहे विहिरीचा आकार शिवलिंगा प्रमाणे असून  मुख्य विहीर व उपविहीर अशा दोन विहिरी आहेत. मुख्य विहीर अष्टकोनी आकाराची असून उप विहीर आयताकृती आहे. मुख्य विहीर भरल्या  नंतर उपविहरीत पाणी येते. विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे तिनशे वर्षात कधीही आटली नाही.    विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे आत मध्ये दुमजली महाल बांधलेला आहे. विहरीमध्ये उतरण्यासाठ

म्युच्युअल फंड म्हणजे काय | mutual fund information in Marathi

म्युच्युअल फंड म्हणजे काय आपण टीव्हीवर नेहमी mutual fund sahi hai ही जाहिरात पाहतो. मग म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि तो सही कसा काय आहे.       आपण कमवलेला पैसा बऱ्याच ठिकाणी गुंतवून संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. सोने, फिक्स डिपॉझिट, जमीन, शेअर बाजार यामध्ये आपण पैसे गुंतवत असतो. असाच एक गुंतवणुकीचा प्रकार म्हणजे mutual fund याला मराठीमध्ये सामायिक निधी असे म्हणतात.       कमीत कमी धोका पत्करून आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवण्यासाठी mutual fund हा चांगला पर्याय आहे. शेअर बाजाराचे अत्यल्प ज्ञान किंवा वेळेचा अभाव असलेले लोक म्युच्युअल फंड पर्याय म्हणून पाहतात.       म्युच्युअल फंडातील पैसा share market, Bonds, government securities मध्ये गुंतवला जातो.       म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आज घडीला अनेक मोबाईल ॲप्स आहेत. मोबाईल ॲप्लिकेशन च्या मदतीने पैसे गुंतवणे अधिक सोपे आहे. तर म्युच्युअल फंड मराठी या लेखामध्ये त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊ . तर चला मग mutual fund Marathi मध्ये माहिती पाहू. Mutual fund Mutual fund information in Marathi |म्युच्युअल फंड माहि

पन्हाळा किल्ला माहिती | Panhala fort information in Marathi

पन्हाळा किल्ला माहिती |Panhala fort information in Marathi किल्ल्याचे नाव :पन्हाळगड किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग: सह्याद्री जिल्हा: कोल्हापूर ठिकाण: पन्हाळा किल्ल्याची उंची: ९७० मीटर सद्यस्थिती: चांगली        पन्हाळा किल्ला म्हटले की आपल्याला सहाजिकच आठवते ती छत्रपती शिवरायांची पन्हाळा मोहीम त्याचबरोबर सिद्धी जोहर ने दिलेला पन्हाळगडाला वेढा हा वेढा फोडून यशस्वीरित्या बाहेर पडलेले शिवराय,त्याच  बरोबर वीर शिवा काशीद यांचे बलिदान व महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडे व सरदार बांदल यांचा न भूतो न भविष्यती असा पराक्रम. पन्हाळा किल्ल्याला मराठा इतिहासामध्ये मानाचे स्थान आहे. कोल्हापूर संस्थान चा राजधानीचा किल्ला असलेल्या पन्हाळगड महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे. पन्हाळगड महाराष्ट्रातील सध्या घडीला चांगल्या स्थितीत असलेला एकमेव किल्ला आहे. आज आपण अशा या पन्हाळगड किल्ल्याची माहिती पाहणार आहोत.        पन्हाळगड हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून याची समुद्रसपाटीपासूनची उंची ९७७ मीटर एवढी आहे.पन्हाळगड किल्ला सह्याद्री पर्वतरांगेच्या घाटमाथ्यावर असून भौगोलिक दृष्टया याचे स्थान