मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाबळेश्वर मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळे | Top 15 tourist attractions in Mahabaleshwar

Mahabaleshwar tourist places in Marathi | महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे   महाबळेश्वर पर्यटन या शब्दांमुळे संपूर्ण लेखाचा अंदाज आलाच असेल तर आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध अश्या पर्यटन स्थळा बद्दल माहिती पाहणार आहोत. महाबळेश्वर हे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे.  महाबळेश्वर हे हिल स्टेशन सह्याद्री पर्वत शिखरावर आहे. येथिल थंड हवामान, विपूल पर्जन्य, पर्यटनाच्या दृष्टीने सुख सुविधा, उच्च दर्जाचे हॉटेल्स यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मुंबई पुण्या सारख्या महानगरां पासून काही तासाच्या अंतरावर असल्याने याला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. महाबळेश्वर हनिमून डेस्टिनेशन म्हणून ही प्रसिद्ध असून नवविवाहित जोडपे आपल्या वैवाहिक जिवनाची सुरुवात करण्यासाठी येथे येणे पसंत करतात. उंच कडे ,खोल दऱ्या, हिरवेगार डोंगर, हवेतील गारवा, खरेदीची उत्तम सोय, स्ट्रॉबेरी, पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते तर जाणून घेऊया भेट देण्यासारखे महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे व त्याची माहिती.  प्रतापगड किल्ला महाबळेश्वर कोठ आहे       महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात