मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Share market information in Marathi | शेअर मार्केट मराठी

  शेअर मार्केट मराठी   शेअर मार्केट बद्दल प्रत्येकाने काही ना काही ऐकले असेल त्यात काही चांगल्या तर काही वाईट गोष्टी असतील. शेअर मार्केट म्हटल की बहुतांशी लोक नकारार्थी होत सट्टा किंवा जुगाराशी संबंध जोडून टाकतात. भारतामध्ये केवळ ४% लोक शेयर मार्केट मध्ये invest करतात तर अमेरिकेत हेच प्रमानं ५०% आहे.  शेअर मार्केट मराठी मध्ये आज आपण तो नक्की सट्टा आहे का समजून-उमजून केलेली गुंतवणूक? हे पाहणार आहोत. शेअर मार्केट   Share market information in Marathi     प्रत्येकाला आयुष्यात पैसा हवा असतो. पैसेवाला रुबाब काही वेगळाच असतो,मग कोणी नोकरी करून तर कोणी व्यवसाय करुन पैसा कमावतो. कष्टानं कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करून योग्य परतावा मिळावा अशी अपेक्षा असते. मग ती गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. जसे की  fix deposit,  debt fund,  real estate, gold, mutual fund  यापासून मिळणारा परतावा महागाईच्या मानाने अत्यल्प मिळतो. गुंतवणुकी मधून संपत्ती निर्माण होत नाही. . Share market information in Marathi मध्ये दोन प्रकारे इन्वेस्टमेंट केली ज...