मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रत्नागिरी पर्यटन स्थळे | Ratnagiri tourist places in Marathi

रत्नागिरी पर्यटन स्थळे | Ratnagiri tourist places in Marathi         महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असा रत्नागिरी जिल्हा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो.  पूर्वेला उत्तुंग असा सह्याद्री तर पश्चिमेला विशाल अरबी समुद्र याच्यामध्ये वसलेला असल्याने रत्नागिरी पर्यटन स्थळे आपली वेगळी ओळख निर्माण करतात. रत्नागिरीला धार्मिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपत्तीचा वारसा बीज आहे.          रत्नागिरी जिल्हाला १६७ किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून या किणार पट्टीवर अनेक पर्यटन स्थळे पहायला मिळतात. या ठिकाणचे बीच सुंदर व स्वच्छ आहेत.  या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाच्यादृष्टीने scuba diving, बोटिंग, बनाना राईड, horse riding, उंटाची सवारी, व्हॅली क्रॉसिंग यासारख्या अनेक ऍक्टिव्हिटीज पाहायला मिळतात. रत्नागिरीमध्ये अनेक ऐतिहासिक जलदुर्ग असून त्यांना गौरवशाली इतिहास लाभला आहे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी स्वरूपानंद, केशवसुत अशा अनेक थोर व्यक्ती रत्नागिरीमध्ये होऊन गेल्या त्यांची स्मारके ही पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली ज...