मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इर्शाळगड किल्ला | Irshalgad fort information in Marathi

       इर्शाळगड पावसाळा किंवा हिवाळ्यात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधीक असते कारण ही तसेच आहे निसर्गाची मनसोक्त उधळण हिरव्यागार डोंगर रांगा दाट धुके,पावसाच्या सरी आणी गडावरून दिसणारे नयनरम्य दृश्य असै वातावरण वर्षभराची धावपळ आजूबाजूचा  गोंगाटा या पासून मुक्ततः मिळते व नविन उर्जा प्राप्त होते.     इर्शाळगड मुंबई पुणे लोहमार्गावर पनवेल पासून साधारण २०किमी अंतरावर असलेला किल्ला महाराष्ट्रातील सुरुवातीच्या काळात जे केले निर्माण झाले त्या काळातील किल्ला नक्की असावा. उंची ३७०० फूट असून गिरीदुर्ग प्रकारातील या किल्ल्या वर वेगळ्या ठिकाणी खडकात खोदून निर्माण केलेल्या चार पाण्याची टाकी आहेत तसेच गुहा पाहायला मिळतात परंतु गुहेपर्यंत जाणे जिकरीचे काम आहे याव्यतिरिक्त किल्ल्यावर पाण्यासारख्या वास्तू किंवा अवशेष आढळत नाहीत किल्ल्यावरील मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्याच्या वरील भागात असलेले निसर्गनिर्मित नेढ होय सर्वसाधारणपणे सात ते आठ फूट चंद्रकृती आकाराचे हे नेढ आहे. नेढ आर पार असून यामधून व्यक्ती पलीकडे सहज जाऊ शकते. याठिकाणी येण्यासाठी छोटासा उभा कडा चढून यावे लागते हा कडण्यासाठी दोन छोट्या शिड्य