मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

केदारनाथ मंदिर माहिती | Kedarnath temple information in Marathi

  केदारनाथ मंदिर कुठे आहे  केदारनाथ हे हिमालयाच्या कुशीत वसलेले एक प्रमुख धार्मिक तिर्थक्षेत्र आहे.  येथे भगवान शिवाचे मंदिर आहे, जे हिंदू धर्मानुसार चार धामांपैकी एक मानले जाते.  केदारनाथ मंदिर हे उत्तराखंड राज्यातील हिमालयीन प्रदेशात असलेल्या मंदिरांपैकी सर्वात प्रमुख मानले जाते.  येथे जाण्यासाठी प्रवाशाला प्रथम गौरीकुंड येथे जावे लागते, जे केदारनाथपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे.  गौरीकुंड हे एक पवित्र तलाव आहे जेथे मान्यतेनुसार, भगवान शिवाची पत्नी पार्वतीने ब्रजची राणी गोपींच्या रूपात स्नान केले होते.  इथून पुढे पायी ट्रेकनेच प्रवास केला जातो.  गिर्यारोहणाच्या दृष्टिकोनातून हा ट्रेक अवघड असला तरी हा प्रवास आध्यात्मिक आणि मानसिक ताजेतवाने करणारा अनुभव ठरतो. केदारनाथ मंदिर माहिती   केदारनाथ मंदिर हे एक प्राचीन आणि आकर्षक भव्य मंदिर आहे जे विशेषतः उत्तराखंडच्या पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते.  या मंदिरात भगवान शंकराची मूर्ती स्थापित असून धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून या मंदिराला मान्यता प्राप्त झाली आहे.  केदारनाथला भेट देणारे पर्यटक त्यांच्या भेटीदरम

अयोध्या राम मंदिर माहिती मराठी | Ayodhya Ram Mandir information in Marathi

     प्रभू श्रीराम हे संपूर्ण देशाचे श्रध्दा स्थान आहे.आयोध्देतील राम जन्मभूमी येथे २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य दिव्य मंदिरामध्ये रामल्लांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना झाली व मंदिर सर्व सामान्यांसाठी दर्शनासाठी खुले झाले आहे.त्यामुळे देशातीलच नव्हे तर संपुर्ण जगभरातील भक्त  रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतीलच त्यांचा साठी मंदिराची वैशिष्ट्य, सुविधा कोणत्या पुरवल्या जातात धार्मिक महत्व काय आहे, अश्या अनेक गोष्टींचा आढावा घेऊ. अयोध्या राम मंदिर कोठे आहे         उत्तर प्रदेश राज्यांमध्ये शरयू नदीच्या तीरावर धार्मिक  अयोध्या हे शहर व जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. आयोध्या शहराचे जुने नाव साकेत असे आहे. अयोध्या राम मंदिराचा इतिहास         अयोध्या राममंदिराचा ऐतिहासिक संदर्भ धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक परिणामांचा समावेश असलेल्या गुंतागुंतीच्या आणि बहुआयामी कथेत खोलवर रूजलेला आहे.खालील प्रमुख मुद्यांवरून ऐतिहासिक संदर्भ समजून घेता येईल. रामजन्मभूमी       भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या प्रभू श्रीरामांचा जन्म अयोध्यात राम मंदिराच्या जागेवर झाल्याचे अनेक पौराणिक ग्रंथात मिळतात.अयो

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) information in Marathi

  नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) हा एक भारतीय कायदा आहे जो डिसेंबर 2019 मध्ये लागू करण्यात आला होता. CAA च्या प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे आहेत: 1. नागरिकत्व - CAA हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धार्मिक अल्पसंख्याकांच्या बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी भारतीय नागरिकत्वाचा मार्ग प्रदान करते जे डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून छळातून पळून गेले आहेत. 2. सूट - हे बेकायदेशीर स्थलांतरितांच्या या विशिष्ट गटांना इमिग्रेशन कायदा, 1983 अंतर्गत बेकायदेशीर स्थलांतरित मानले जाण्यापासून सूट देते. 3. वाद - मुस्लिमांना वगळण्याच्या चिंतेमुळे आणि भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष स्वरूपावर त्याचा संभाव्य प्रभाव यामुळे हा कायदा वादग्रस्त ठरला आहे. 4. देशव्यापी निषेध - CAA च्या कायद्यामुळे संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणावर निषेध आणि वादविवाद झाले, टीकाकारांनी असा युक्तिवाद केला की ते मुस्लिमांशी भेदभाव करते आणि भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांच्या विरोधात जाते. 5. कायदेशीर आव्हाने - या कायद्याला भारतीय न्यायालयांमध्ये अनेक कायदेशीर आव्हानांना साम

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संपुर्ण माहिती | Tadoba Tiger Reserve information in marathi

ताडोबा व्याघ्र प्रकल्प         भारतातील सर्वात प्रसिद्ध अशा ताडोबा जंगलात तुमचं स्वागत आहे.  ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे सन १९५५ मध्ये ताडोबा उद्यानाची निर्मिती केली असून महाराष्ट्रातील सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प आहे . अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ ११०० चौ किमी एवढे आहे.  महाराष्ट्रातील सर्वात जूने राष्ट्रीय उद्यान असले तरी ताडोबा चा इतिहास अनेक शतके जुना आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प माहिती      ताडोबा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. भारतील हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर पासून १५० किमी तर चंद्रपूर पासून ४० किमी अंतरावर आहे. ताडोबा बंगाल टायगर किंवा पट्टेरी वाघांसाठी प्रसिद्ध आहे. आजमितीस या प्रकल्पात १२० पेक्षा जास्त वाघ असून त्यातील छोटा मटका हा वाघ पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. ताडोबा मध्ये आपण वाघाला पाहण्याचा आनंद घेऊ शकता        जंगलातून प्रवास करत असताना किर्र झाडी, निरव शांतता त्यात होणारा पक्ष्यांसाचा किलबिलाट, माकडांचे ओरडणे, हरणांच्या, सांभराच्या कळपांचे अचानक पळणे हा सगळा अनुभव

गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे | Goa top 10 tourist places in marathi

गोवा पर्यटकांन स्थळ | goa tourist attractions गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून भारतातील मुख्य पर्यटन स्थळ पैकी एक आहे त्यामुळे गोव्याला देश-विदेशातून असंख्य पर्यटक भेट देत असतात. स्वच्छ समुद्रकिनारे, वैविध्यपूर्ण खानपान, सुख सुविधा, असंख्य ऍक्टिव्हिटी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. हनिमून, फॅमिली ट्रिप, मित्रपरिवार बरोबर फिरायला जाण्यासाठी गोवा हे उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे आजच्या लेखामध्ये गोव्यातील मुख्यतः पर्यटन स्थळे व त्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.         गोव्यातील समुद्र किनारे आणि तेथील नाईट लाईफ साठी गोवा पर्यटकांमध्ये खास प्रसिद्ध आहे. गोव्यातील सुंदर समुद्र किनारे, कसिनो, क्लब पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. तर आपण जाणून घेऊया लेखामध्ये गोव्यातील पर्यटन स्थळाबद्दल गोवा पर्यटन स्थळे गोव्यातील पर्यटन स्थळे | goa tourist places in marathi बागा बिच        बागा बिच हा गोव्याला येणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती असलेला समुद्र किनारा आहे. तुम्हाला वेळेचे बंधन असेल तर सरळ तुम्ही बागा बिच ला जावे कारण या ठिकाणी सर्व सुख सुविधा उपलब्ध आहेत. प्यारा सेलिंग बनाना राईड, नाईट

लोणार सरोवर माहिती | Lonar Lake information in Marathi

लोणार सरोवर माहिती | Lonar Lake information in Marathi भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात असून त्याला लोणार सरोवर असे म्हणतात. युरोस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये लोणार सरोवराचा समावेश आहे लोणार सरोवर बेसाल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर असून त्याची निर्मिती उल्कापातामुळे झाली आहे. साधारणपणे अंडाकृती आकाराचे हे सरोवर त्याच्या विविध वैशिष्ट्यामुळे पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. लोणार सरोवराच्या परिसरामध्ये अनेक पुरातन मंदिर आहेत त्यातील काही मंदिर तर चक्क सरोवरामध्ये आहेत. या सरोवरावर बरेच संशोधन केले जात असते व त्याचे शोध निबंध वेळोवेळी प्रकाशित होत असतात. तर आपण लोणार सरोवराची माहिती या लेखांमध्ये लोणार सरोवर बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. लोणार सरोवर कुठे आहे         लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. लोणार सरोवर हे लोणार गावामध्ये स्थित आहे. बुलढाणा शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर आहे तर, औरंगाबाद शहरापासून याचे अंतर साधारणपणे १५० किलोमीटर एवढे आहे. पुणे शहरापासून याचे अंतर साधारण  ३८० किलोमीट

कास पठार माहिती | Kaas plateau information in Marathi

कास पठार माहिती | Kaas plateau information in Marathi          सातारा पर्यटन स्थळांनी समृद्ध असा जिल्हा असून या ठिकाणी अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत त्यापैकी एक कास चे पठार रंगबिरंगी फुलांचा गालिचा पसरलेला असताना जनू स्वर्ग भासतो. फुलांचा बहर येताच पर्यटकांचे पाय आपोआप कासच्या दिशेने वळतात. कास पठारावर दुर्मिळ अशा अनेक वनस्पती असून त्यातील बऱ्याचशा नष्ट होण्याच्या मार्गावरील आहेत तर काही फक्त या पठारावरच सापडतात त्यामुळे याला २०१२ युनेस्को जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करून नष्ट होणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन करणे व नवीन वनस्पतींचे संशोधन करण्याचे काम हाती घेण्यात आले. पावसाळा सुरू झाला की विविध रंगाची व आकारांची रंगीबेरंगी फुले फुलू लागतात व पठारावर १२-१३ चौरस किमीच्या परिसरात रंगबिरंगी फुलांचा गालिचा पाहायला मिळतो, त्यामध्ये कार्वी, मिकी माऊस ऑर्किड सारखी कुरणे पहायला मिळतात. रंगीबेरंगी फुलपाखरे तसेच कोयना अभयारण्याचा परिसर असल्याने या ठिकाणी गवा, हरिण, ससे, भेकर, बिबट सरपटणारे प्राणीही पहायला मिळतात. महाराष्ट्राच्या सात आश्चर्य मध्ये कास पुष्प पठाराचा समावेश आहे. कास पठाराची माहित