मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोबाईल द्वारे PF कसा काढायचा | Online PF kasa khadawa

 मोबाईल द्वारे PF कसा काढायचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा नोकरदार वर्गाचा बहुमूल्य ठेवा आहे. जो आयुष्यतील महत्त्वाच्या वेळी उपयोगी पडतो. कर्मचारी व संस्था दोघेही मुळ वेतनाच्या १३ टक्के इतका भाग पि एफ मध्ये जमा करतात. जो दिर्घकाळात एक उपयुक्त मोठा निधी बनतो.  गरजेच्या वेळी कर्मचारी जमा रकमेच्या ६० टक्के इतका निधी काढू शकतात त्यासाठी काही निकष लावले जातात . तुम्ही घरबसल्या मोबाईल द्वारे आपला PF खाली दिलेल्या सुचनांचे पालन करून काढू शकता. ऑनलाइन पीएफ (Provident Fund) काढण्यासाठी तुम्हाला Unified Portal for EPFO (Employees' Provident Fund Organisation) चा वापर करावा लागेल. खाली दिलेली पायरी पाळून तुम्ही तुमच्या पीएफचे पैसे ऑनलाइन काढू शकता:  1. ईपीएफओ पोर्टलवर लॉगिन करा १ EPFO Unified Portal ला भेट द्या. २. तुमचा UAN (Universal Account Number), पासवर्ड आणि Captcha टाका आणि लॉगिन करा. 2. तुमचे KYC अपडेट तपासा       खात्यात लॉगिन झाल्यावर ‘Manage’ टॅबमध्ये जाऊन ‘KYC’ पर्याय निवडा. आधार, पॅन, आणि बँक तपशील अद्ययावत असल्याची खात्री करा. (सर्व KYC पूर्ण असल्याशि...