प्रभू श्रीराम हे संपूर्ण देशाचे श्रध्दा स्थान आहे.आयोध्देतील राम जन्मभूमी येथे २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य दिव्य मंदिरामध्ये रामल्लांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना झाली व मंदिर सर्व सामान्यांसाठी दर्शनासाठी खुले झाले आहे.त्यामुळे देशातीलच नव्हे तर संपुर्ण जगभरातील भक्त रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतीलच त्यांचा साठी मंदिराची वैशिष्ट्य, सुविधा कोणत्या पुरवल्या जातात धार्मिक महत्व काय आहे, अश्या अनेक गोष्टींचा आढावा घेऊ. अयोध्या राम मंदिर कोठे आहे उत्तर प्रदेश राज्यांमध्ये शरयू नदीच्या तीरावर धार्मिक अयोध्या हे शहर व जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. आयोध्या शहराचे जुने नाव साकेत असे आहे. अयोध्या राम मंदिराचा इतिहास अयोध्या राममंदिराचा ऐतिहासिक संदर्भ धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक परिणामांचा समावेश असलेल्या गुंतागुंतीच्या आणि बहुआयामी कथेत खोलवर रूजलेला आहे.खालील प्रमुख मुद्यांवरून ऐतिहासिक संदर्भ समजून घेता येईल. रामजन्मभूमी भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या प्रभू श्री...